Pimple Remedies: आंबा खाल्ल्यानंतर त्वचेवर पुरळ, मुरुमे येतात का? ते टाळण्यासाठी घरगुती उपाय जाणून घ्या

Dhanshri Shintre

त्वचेवर मुरुमे

काही लोकांना आंबा खाल्ल्यानंतर त्वचेवर मुरुमे, पुरळ आणि इतर समस्या होतात, ज्या त्यांच्या त्वचेच्या संवेदनशीलतेमुळे निर्माण होऊ शकतात.

Pimple Remedies

कारणे आणि उपाय

तुम्हालाही आंबा खाल्ल्यावर त्वचेच्या समस्या जाणवत असतील, तर आज जाणून घ्या त्यामागची कारणं आणि त्या त्रासांपासून बचावाचे उपाय.

Pimple Remedies

कारणे आणि उपाय

तुम्हालाही आंबा खाल्ल्यावर त्वचेच्या समस्या जाणवत असतील, तर आज जाणून घ्या त्यामागची कारणं आणि त्या त्रासांपासून बचावाचे उपाय.

Pimple Remedies

अ‍ॅलर्जी

उन्हाळ्यात त्वचा उष्णता आणि घामामुळे आधीच कमकुवत होते, अशा वेळी आंबा खाल्ल्यास अ‍ॅलर्जीची शक्यता अधिक वाढते.

Pimple Remedies

पिकवलेले आंबे

कॅल्शियम कार्बाइडने पिकवलेले आंबे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात आणि यामुळे त्वचेच्या त्रासासोबतच काही अंतर्गत आरोग्य समस्या देखील होऊ शकतात.

Pimple Remedies

आंबा पाण्याने धूवा

आंबा कापण्यापूर्वी त्यावरील उरुशिओल किंवा कृत्रिम पिकवणाऱ्या रसायनांचे अवशेष दूर करण्यासाठी आंबा स्वच्छ पाण्याने नीट धुणे गरजेचे आहे.

Pimple Remedies

चेहऱ्याला लावू नका

संवेदनशील त्वचा असल्यास, आंबा सोलताना हातमोजे वापरा किंवा दुसऱ्याची मदत घ्या आणि आंब्याची साल ओठ व चेहऱ्याला लागू देऊ नका.

Pimple Remedies

चोखायचा आंबा

बरेच लोक आंबा चोखायला पसंती देतात, पण यामुळे ओठ व हनुवटीभोवती पुरळ, खाज व जळजळ होऊ शकते, म्हणून टाळा.

Pimple Remedies

आंबा भिजत ठेवा

आंबा खाण्यापूर्वी ३०-६० मिनिटं पाण्यात भिजवल्यास त्यातील उष्णता कमी होते आणि त्यामुळे तोंडातील जळजळही कमी होते.

Pimple Remedies

NEXT: शरीराला थंडावा हवाय? उन्हाळ्यात प्या अंजीरचे सरबत, होतील 'हे' फायदे

येथे क्लिक करा