ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चांगल्या आरोग्यासाठी आपल्यापैकी अनेकजण गुळाचा आहारात समावेश करतो.
आरोग्यासह स्वयंपाकघरातीही गुळाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
अनेकजण असे आहेत,ज्यांना वाटते की गुळाचे दररोज सेवन केल्याने वजन वाढते.
मुळात आज जाणून घेऊयात गुळ खाल्ल्याने वजन वाढते का?
गुळातमध्ये मोठ्या प्रमाणात फायबरचे प्रमाण आढळते.
रोगप्रतिकाशक्ती चांगली राहण्यासाठी गुळाचे सेवन केले जाते.
दररोज गुळ खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.