तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास कोलेस्ट्रॉल कमी होतं?

Surabhi Jayashree Jagdish

पाणी

आजच्या काळात बहुतांश लोक काचेच्या किंवा स्टीलच्या ग्लासमध्ये पाणी पितात.

तांब्याचं भांडं

तांब्याच्या भांड्यातील पाणी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते.

घटक

तांब्याच्या संपर्कात आल्यावर पाण्यात असे काही घटक मिसळतात जे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.

डिटॉक्स

तांब्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, जे शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करतात.

वाईट कोलेस्ट्रॉल

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतो. आजकाल शरीरात साचणारं वाईट कोलेस्ट्रॉल हे हृदयरोगांचं एक मोठं कारण ठरतंय.

जास्त प्रमाण

शरीरात याचे प्रमाण जास्त झाल्यास, ते धमन्यांना ब्लॉक करते.

चांगलं कोलेस्ट्रॉल

तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतं.

रक्ताभिसरण सुधारतं

रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयाच्या आजारांचा धोका कमी होतो.

Maharashtra Tourism: लोणावळा, खंडाळाही पडेल फिकं! नाशिकजवळ असलेलं 'हे' कमी गर्दीचं हिल स्टेशन तुम्हालाही पाडेल भूरळ

येथे क्लिक करा