Ice facial treatment: चेहऱ्यावर बर्फ लावल्याने खरंच ग्लो येतो का?

Surabhi Jayashree Jagdish

चेहऱ्यावर बर्फ लावणं

बर्फ लावल्याने चेहऱ्यावर लगेच ताजेपणा आणि चमक येते. रक्ताभिसरण सुधारतं आणि त्वचेला अधिक ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे त्वचा अधिक निरोगी आणि उजळ दिसते.

Skin glowing tips

सूज कमी होते

डोळे आणि चेहऱ्यावरील सूज कमी करण्यास मदत होते. थकवा आणि पाण्याची सूज कमी होते. त्यामुळे चेहरा हलका आणि फ्रेश दिसतो.

Reduce face puffiness

पिंपल्स कमी होतात

चेहऱ्यावर बर्फ लावल्याने पिंपल्स कमी होतात. याशिवाय लालसरपणा आणि जळजळ शांत होते.

त्वचा शांत आणि स्वच्छ दिसते.

Cold therapy skin care

त्वचा स्मूथ होते

बर्फ चेहऱ्यावर लावल्यास मोठे रोमछिद्र तात्पुरते छोटे दिसतात. त्यामुळे त्वचा अधिक स्मूथ वाटते. तसंच चेहऱ्याचा टेक्सचर सुधारतो.

Pimples reduction remedies

डार्क सर्कल्स

असं केल्याने डार्क सर्कल्स कमी करण्यास मदत मिळते. थकलेल्या डोळ्यांना थंडावा मिळतो. आणि डोळे अधिक रिलॅक्स आणि ताजेतवाने वाटतात.

Dark circles treatment

मेकअप आणि सनबर्न

मेकअप लावण्यापूर्वी बर्फ लावल्याने फिनिश चांगला मिळतो. शिवाय उन्हामुळे जळालेल्या त्वचेला आराम मिळतो. त्वचेला थंडावा आणि शांतता मिळते.

Skin tightening natural

त्वचा टाइटनिंग होते

बर्फ चेहऱ्याला लावल्याने त्वचेला एक घट्टपणा येतो आणि एजिंगची लक्षणं कमी दिसतात. बर्फामुळे तात्पुरता इंस्टंट ग्लो मिळतो. मात्र चांगला ग्लो हा नियमित स्किनकेअरमुळेच मिळतो.

Large pores shrinking

Kandhar Fort: नांदेडच्या कंधार किल्ल्याभोवतीच्या १०० फूट रूंद आणि खोल खंदकातील पाणी कडक उन्हातही का आटत नाही?

Rashtrakuta dynasty | saam tv
येथे क्लिक करा