Vastu Tips: लहान मुलांना सारखी दृष्ट लागतेय? आजच खोलीतून 'या' वस्तू बाहेर काढा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घरातील लहान मुलं

तुमच्याही घरात लहान मुलं आहेत आणि त्यांना वारंवार नजर लागतेय.

Small children in the house | Yandex

वास्तुशास्त्रानुसार

तर वास्तुशास्त्रानुसार मुलांच्या खोलीत अशा काही वस्तु असतात त्याने मुलांना नजर लागते.

According to Vastu Shastra | Yandex

काही वस्तु

चला तर पाहूयात अशा कोणत्या वस्तु आहेत त्याने मुलांना सारखी नजर लागते.

Some objects | Yandex

झाड

तुमच्या लहान मुलांच्या बेडरुममध्ये कोणत्याही प्रकारचे रोप ठेवू नये अशाने नकारात्मकता वाढते.

Plant | Yandex

आरसा

लहान मुलांच्या बेडरुममध्ये आरसा ही शक्यतो नसावा अशाने मुलांना दृष्ट लागू शकते.

Mirror | Yandex

रंग

अनेकदा मुलांच्या खोलीतील रंगाचाही मुलांवर परिणाम पडतो. त्यामुळे मुलांच्या खोलीतील रंग वास्तुशास्त्राप्रमाणे असावा.

Color- | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Disclaimer | Yandex

NEXT: आषाढ नवरात्री संपण्यापूर्वी 'या' गोष्टी केल्यास तुम्हाला होईल धनलाभ

Astro Tips | Saam Tv