Tanvi Pol
वयोश्री योजनेसाठी आधार कार्ड आवश्यक असते.
मतदान ओळखपत्र वयोश्री योजनेसाठी लागणारे महत्वाचे कागदपत्र आहे.
वयोश्री योजनेसाठी राष्ट्रीयकृत बॅंकेच्या बॅंक पासबुकची झेरॉक्स आवश्यक आहे.
वयोश्री योजनेसाठी स्वयं घोषणापत्र हे कागदपत्र आवश्यक असते.
वयोश्री योजनेसाठी तुम्हाला दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक.
आधारकार्ड नसल्यास आधारकार्डची पावती आवश्यक आहे.
६५ वर्षांवरील एकूण १० ते १२ टक्के जेष्ठ नागरिकांना यांना या योजनेचा फायदा मिळेल.