Tanvi Pol
कांदा कापताना प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी येतं.
आज काही सोप्या ट्रिक्स पाहुयात ज्याच्या मदतीने कांदा कापणे सोपे होऊन जाईल.
कांदा चिरण्यापूर्वी कांदा काही वेळ थंड पाण्यात भिजवून ठेवावेत.
कांदा चिरताना चाकूला थोडा मीठ लावा, त्यामुळे डोळ्यात पाणी येण्याची शक्यता कमी होते.
कांदा चिरताना लाकडी फळीवर चिरावा.
कांदा चिरण्यापूर्वी त्याला थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा, त्यामुळे जळजळ कमी होते.
कांदा चिरताना जोरदार श्वास घ्या, ज्यामुळे डोळ्यात पाणी येणे थांबते.