Diwali: दिवाळीला सर्वात सुंदर दिसायचंय? या सोप्या टीप्स फॉलो करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुंदर दिसावे

प्रत्येकाला सुंदर दिसावे असे नेहमी वाटत असते.

skin care | Google

त्वचेची काळजी

प्रत्येक महिला आपल्या त्वचेची नेहमी काळजी घेत असते.

skin care | Google

टीप्स

महिलांनी सुंदर त्वचेसाठी या टीप्स फॉलो करा.

skin care | Google

झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा

रोज झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुतल्याने आपली त्वचा निरोगी राहण्यास मदत होत असते.

Face Wash | Canva

डोळ्यांची काळजी

सणासुदीमध्ये डोळ्यांची विशेष काळजी घेण्यासाठी नेहमी झोपताना आय क्रीम किंवा आय ड्रॅाप्स लावा.

Eye Care | Google

मॅाशिराइज करा

आपली त्वचा बाहेरच्या प्रदूषणांमुळे कोरडी होत असते, म्हणून त्वचेवर ओलावा आणण्यासाठी नेहमी क्रीम आणि लोशन लावा.

Skin Care For Diwali | Google

केसांना मसाज करा

झोपण्यापूर्वी केसांना हलका मसाज केल्याने आपल्या त्वचेला आवश्यक असे पोषण मिळते.

Hair care | Google

पोट दुखण्यावर हे आहेत घरगुती उपाय, नक्की ट्राय करा

stomach ache | Saam Tv
येथे क्लिक करा