Dhanshri Shintre
तुम्हाला माहित आहे का, १ किलोमीटर चालताना सरासरी किती पावले टाकावी लागतात?
उंच व्यक्ती लांब पावले टाकते, त्यामुळे कमी पावलांत अंतर पार करते; लहान उंची असलेल्या व्यक्तीला अधिक पावले टाकावी लागतात.
उंची अधिक असल्यास चालताना पावलं लांब टाकली जातात, त्यामुळे अंतर कमी पावलांत पार होतं.
धावताना लांब उड्या घेतल्यामुळे धावपटूंना कमी पावले लागतात; ते ९०० ते १२०० पावलांत १ किलोमीटर पार करतात.
फिटनेस ट्रॅकर, पेडोमीटर किंवा मोबाईल अॅपद्वारे १ किलोमीटर चालताना तुम्ही नेमकी किती पावलं चाललात हे समजू शकतं.
पायऱ्या चढणं, ऑफिसला चालत जाणं किंवा जेवणानंतर फिरणं यामुळे रोजचं पावलांचं लक्ष्य सहज गाठता येतं.