Dhanshri Shintre
लिंबाप्रमाणेच लिंबाची सालही अत्यंत फायदेशीर असते. तर मग आता लिंबाची साल फेकून देण्याची चूक करू नका.
लिंबाप्रमाणेच लिंबाची सालही अत्यंत फायदेशीर असते. तर मग आता लिंबाची साल फेकून देण्याची चूक करू नका.
लिंबाच्या सालीच्या वापरामुळे आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
लिंबाच्या सालीत असलेल्या मिनरल्समुळे पचनक्रिया सुधारते.
तोंडाला येणाऱ्या दुर्गंधीवर लिंबाची साल फायदेशीर ठरते.
अधिकतर लोक मधुमेहाने त्रस्त आहेत. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी लिंबाची साल उपयुक्त ठरते.
लिंबाच्या सेवनाने लिव्हर साफ होण्यास मदत होते. रक्ताभिसण चांगले होते.
व्हिटॉमिन सी आपल्या त्वचेसाठी अत्यंत गरजेचे आहे. याच्या वापरामुळे त्वचेचा कॅन्सर, हृदयाचे आजार दूर होण्यास मदत होते.
NEXT: किवी फळ खाण्याचे गुणकारी फायदे, जाणून घ्या..