Travelling Tips: विमान तिकीट बुक करताना तुम्हीही करता 'या' चुका? जाणून घ्या त्या टाळण्याचे मार्ग

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पहिल्यांदा

आपल्यापैंकी अनेकांचा विमान प्रवास पहिल्यांदा असतो.

First time | Yandex

विमान प्रवास

मात्र विमान प्रवास करण्याअगोदर विमानाचे तिकीट काढणे महत्त्वाचे असते,परंतू अनेकजण विमानाचे तिकीट काढताना काही चुका करतात.

Air Travel | Yandex

कोणत्या चुका

नक्की कोणत्या चुका विमान तिकीट काढताना होतात ते पाहूयात.

Let's see what mistakes | Yandex

लवकर बुकिंग

कधीही जेव्हा तुम्हाला विमानाने जायचे असल्यास शक्यतो लवकरच तिकीट बुकिंग करावी

Early Booking | Yandex

ऑफर

मोठ्या मोठ्या विमान कंपनी अनेकदा तिकीट बुकिंग करताना ऑफर देत असतात,त्यावेळी तुम्ही एकदा ऑफरवर लक्ष ठेवावे.

Offers | Yandex

ट्रॅव्हल पॅकेज

ट्रॅव्हल पॅकेज बुकिंग करताना त्यांची माहिती समजून घेणे अनेकदा घाई घाईमध्ये पॅकेक समजून घेतो.त्यामुळे अनेक सुविधा आपल्याला मिळत नाही.

Travel Package | Yandex

अन्य साईट

विमान तिकीट बुकिंग करताना कायम एकाच साईटवरुन बुकिंग करु नये. अन्य साईटवरही तिकीटांच्या किंमती पाहाव्यात.

Other sites | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: तुम्हालाही Offline Maps पद्धतीने गुगल मॅप वापरायचा? तर फॉलो करा 'या' स्टेप्स

Google Maps | Yandex