Hair Care Tips: केसांना तेल लावल्यानंतर तुम्हीही 'या' चुका करता का? त्याआधी जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काळजी

प्रत्येकजण आपल्या केसांची जास्त काळजी घेत असतो.

Care | Saam Tv

चुका

मात्र अनेकवेळा केसांना तेल लावल्यानंतर आपल्याकडून अनेक चुका होत असतात,ज्या केसांच्या वाढीसाठी चांगल्या नाहीत.

Mistakes | Saam Tv

जाणून घेऊयात

चला तर जाणून घेऊयात केसांना तेल लावल्यानंतर कोणत्या चुका टाळाव्यात.

Let's Know | Canva

रात्रभर केसांना तेल लावू नका

रात्री झोपताना प्रत्येकाला केसांना तेल लावून झोपण्याची सवय असते,मात्र ही सवय अत्यंत चुकीची आहे.

Don't oil your hair overnight | Canva

तात्काळ डोके धुवू नये

केसांना तेल लावल्यानंतर केस कधीही लगेचच धुवू नये.

Do not wash your hair immediately | Yandex

केस घट्ट बांधू नका

केसांना तेल लावल्यानंतर केस घट्ट बांधून ठेवू नये.

Do not tie your hair tightly | Saam Tv

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Saam Tv

NEXT: नारळातील मलाई खाण्याचे फायदे

Cream | Yandex