ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येक नागरिक जीवनात वेगवेगळे कपडे परिधान करत असतो.
आता बदलत्या जीवनशैलीनुसार प्रत्येकाची वेगवेगळी फॅशन आहे.
शरीरासाठी कपडे हे अत्यंत आवश्यक आहे.
म्हणून आज तुमच्यायाठी ड्रेसच्या रंगानुसार कोणते कपडे कधी घालायचे हे सांगणार आहोत.
लाल रंग उत्साह आणि उर्जेचे प्रतीक असल्याने तुम्ही हा रंग मीटिंग,स्पर्धा यायारख्या विशेष प्रसंगी परिधान करु शकता.
तुम्हाला तुमचा दिवस शांतेत घालवायचा असेल तर तुम्ही हा रंग ऑफिसमध्ये घालून जाऊ शकता.
पिवळा रंग सकारत्मकता दर्शवत असल्याने तुम्ही हा रंग मित्रांसोबत किंवा सुट्टीच्या वेळी घालू शकता.
हिरवा रंग निसर्गाशी संबंधित असल्याने तुम्ही हा रंग बाहेरच्या वातावरणात फिरण्यासाठी परिधान शकता.
पांढरा रंग शरीराला मानसिक शांती देतो, म्हणून पांढऱ्या रंगाचे कपडे तुम्ही उन्हाळ्यात परिधान करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.
NEXT: पल पल दिल के पास हो... पर्पल साडीत खुललं सखीचं सौंदर्य