ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपण रोजच्या जेवणात कांदा वापरत असतो.
कांदा हा एक असा पदार्थ आहे जो जेवणाच्या प्रत्येक पदार्थांमध्ये वापरला जातो.
भारतीय संस्कृतीत कांद्याशिवाय स्वयंपाक अपूर्ण आहे.
पण तुम्हाला माहीत नसेल कांदा कापताना डोळ्यातून पाणी का येते.
कांद्यात सल्फेनिक ऍसिड असते.
या ऍसिडचे रुपातंर ऑक्साईडमध्ये होते, म्हणून आपल्या डोळ्यातून पाणी येते.
म्हणून कांदा कापताना आधी पाण्यात ठेवून चिरावा.
NEXT: स्टार फ्रूट खाणे आरोग्यसाठी चांगले की वाईट?