Siddhi Hande
मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्री त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात.
फोटोतील या चिमुकलीला तुम्ही ओळखलंत का?
फोटोतील ही चिमुकली मराठी अभिनेत्री मृणाल दुसानिसची लेक आहे.
मृणालच्या लेकीचं नाव नुर्वी असं आहे.
मृणालची लेक खूपच क्युट दिसत आहे.
मृणाल ४ वर्षानंतर भारतात कुटुंबासह परतली आहे.
Next: Pushpa 2 फेम 'श्रीवल्ली' चं वय किती?