Surabhi Jayashree Jagdish
जंगलातील सर्वात भयानक प्राण्यांमध्ये वाघाचा समावेश होतो. ज्यासमोर भल्याभल्या जनावरांचीही अवस्था बिकट होते.
वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे मात्र वाघापूर्वी भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता होता हे तुम्हाला माहिती आहे का?
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की वाघापूर्वी भारताचा राष्ट्रीय प्राणी सिंह होता. सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात.
सिंह हा जंगलाचा राजा असताना देशाचा राष्ट्रीय प्राणी बदलून वाघ का करण्यात आलं. मात्र असं का कऱण्यात आलं.
वास्तविक ७० च्या दशकात देशात वाघ अतिशय वेगाने नामशेष होत होते. यावेळी त्यांच्या संरक्षणासाठी वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित कऱण्यात आलं.
1973 साली सिंहाच्या जागी वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आलं होतं.
नव्या वर्षापूर्वी ३ राशींना मिळणार बंपर लाभ; सूर्यदेव बनवणार दुर्मिळ संयोग