Vada Pav: वडा पावाचा शोध कोणी लावला, तुम्हाला माहिती आहे का?

Tanvi Pol

पहिल्यांदा कधी बनवला

एका प्रसिद्ध रिपोर्टेनुसार, 1965-70 चा तो काळी एक महिलेने वडापाव पहिल्यांदा बनवला होता.

Vada Pav History | SAAM TV

कोणी तयार केला?

महिलेने घरी आलेल्या पाहुण्यांसाठी अनेक पदार्थ केले होते.

Vada Pav History | Saam Tv

सुरुवात कशी झाली

त्यात महिलेकडे बटाट्याची सुकी भाजी राहिली होती.

Vada Pav History | Saam Tv

चविष्ट पदार्थ

त्यानंतर त्या भाजीला भज्याच्या पिठात घोळवून गरम तेलात तळलं आणि एक वेगळाच चविष्ट पदार्थ तयार झाला.

Vada Pav History | Saam Tv

नाव कसे पडले

त्यांनी तो पदार्थ खाऊन बघितला तर अगदी खमंग लागला. त्यांनी त्याला 'वडा' हे नाव दिले.

Vada Pav History | Yandex

पदार्थ विकण्यास सुरुवात

नविन पदार्थ असल्यामुळे त्यांनी तो लोकांना खाण्यासाठी उपलब्ध करून द्यायच्या हेतूने घरापुढेच विकण्यास मांडला.

Vada Pav History | Yandex

प्रत्येकजण

त्यानंतर आजपर्यंत वडापाव हा पदार्थ लहानांपासून ते मोठ्यापर्यंत लोक आवडीने खातात.

Vada Pav History | yandex

NEXT: जेवताना झणझणीत खावसं वाटतंय? ५ मिनिटांत बनवा ‘हा’ पारंपरिक पदार्थ

Chili Bhaja | yandex
येथे क्लिक करा...