Highest Salary Job: भारतातील सर्वांत जास्त पगार देणारी नोकरी कोणती आहे?

Tanvi Pol

तंत्रज्ञान

सॉफ्टवेअर इंजिनिअर, डेटा सायंटिस्ट, आणि AI स्पेशालिस्ट यांना खूप चांगली पगार मिळतो.

Technology | Yandex

बँकिंग आणि फायनान्स

इन्व्हेस्टमेंट बँकर्स, फाइनान्शियल अॅनालिस्ट यांना मोठा पेमेंट मिळतो.

Banking and Finance | yandex

मेडिकल क्षेत्र

डॉक्टर, सर्जन, खास करून सायन्समध्ये विशेषज्ञांना जास्त वेतन मिळते.

Medical field

मॅनेजमेंट

CEO, MD, आणि वरिष्ठ मॅनेजर्सना भरभराटीची पगारं मिळतात.

Management | ai

कायदा

खासगी क्षेत्रातील वकील आणि कायदा सल्लागारांना चांगली कमाई होते.

Law | yandex

इंजिनिअरिंग

विशेषतः पेट्रोलियम, केमिकल आणि एरोस्पेस इंजिनिअर्सना जास्त वेतन.

Engineering

उड्डाण

पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलर यांचे वेतन उच्च.

Aviation | freepik

NEXT: 'या' गावात प्रत्येक घरात रेल्वे कर्मचारी! जाणून घ्या खासियत

indian railway | canva
येथे क्लिक करा...