Luxury Cruise: जगातील सर्वात आलिशान क्रूझ कोणते माहित आहेत का? किंमत ऐकून थक्क व्हाल

Dhanshri Shintre

सेवन सीज एक्सप्लोरर

हे क्रूझ जहाजे तुम्हाला कॅरिबियन, अलास्का आणि विविध जागतिक ठिकाणांवर रोमांचक सफरीसाठी घेऊन जातात.

क्रूझचा दर

या आलिशान क्रूझचा दर एका प्रवाशासाठी ५४ हजारांपासून सुरू होतो आणि १५ लाखांपर्यंत पोहोचतो.

क्रिस्टल सेरेनिटी क्रूझेस

हे भव्य क्रूझ दक्षिण पॅसिफिक, युरोपमधील नद्या, अलास्का आणि अंटार्क्टिकासारख्या ठिकाणी रोमांचकारी प्रवासासाठी नेते.

एका व्यक्तीचे तिकीट

क्रिस्टल सेरेनिटी क्रूझवर प्रवास करण्यासाठी एका व्यक्तीचे तिकीट १ लाख ते ५ लाख रुपयांपर्यंत असते.

रिट्झ-कार्लटन क्रूझेस

हे क्रूझ कॅरिबियन बेटं, आग्नेय आशिया आणि दक्षिण अमेरिका या सुंदर ठिकाणी प्रवास करण्याचा अद्वितीय अनुभव देते.

तिकीट

कॅरिबियन बेटांवर जाणाऱ्या या लक्झरी क्रूझचं एका आठवड्याचं तिकीट एका व्यक्तीसाठी सुमारे ४ लाखांपर्यंत असतं.

ओशिनिया मरीना

ही आलिशान क्रूझ युरोप, आशिया, ओशिनिया आणि अमेरिकेतील विविध देशांमध्ये प्रवास करण्याची विशेष सुविधा देते.

अमेरिका प्रवास

ओशिनिया मरीनाचा १२ रात्रींचा दक्षिण अमेरिका प्रवास सुमारे ३ लाख रुपयांपासून सुरू होतो, लक्झरी अनुभवासह.

NEXT: ‘Paris Of India’ म्हटले जाणारे हे शहर का आहे इतकं खास?

येथे क्लिक करा