Siddhi Hande
मुंबईत सध्या वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अनेकजण बाईक, स्कूटीने प्रवास करतात.
अनेकजण रोज ऑफिसला, कॉलेजला जाताना बाईकवर जातात.
बाईक हा इंग्रजी शब्द आहे.
बाईकला मराठीत काय म्हणतात?
बाईकला मराठीत दुचाकी असं म्हणतात.
दुचाकी म्हणजे दोन चाकी वाहन .
देशभरात सर्वाधिक लोक ऑफिसला जाताना बाईकचा वापर करतात.
Next: वन शोल्डर ड्रेसमध्ये श्रद्धा कपूरचा कूल लूक; PHOTO पाहा