Shraddha Kapoor: वन शोल्डर ड्रेसमध्ये श्रद्धा कपूरचा कूल लूक; PHOTO पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

Shraddha Kapoor | Instagram

सुपरहीट अभिनेत्री

श्रद्धा कपूर ही २०२४ मधील सर्वात सुपरहीट अभिनेत्री ठरली आहे.

Shraddha Kapoor | Instagram

स्त्री २

श्रद्धाच्या स्त्री २ चित्रपटाने छप्परफाड कमाई केली आहे.

Shraddha Kapoor | Instagram

स्त्री २ ची कमाई

स्त्री २ ने शाहरुख खानच्या पठाण, जवान चित्रपटालाही मागे टाकले आहे.

Shraddha Kapoor | Instagram

श्रद्धा कपूरचे नवीन वर्षातील प्लान

श्रद्धा कपूर आता नवीन वर्षात काय नवीन करणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

Shraddha Kapoor | Instagram

श्रद्धाचे फोटो

श्रद्धाने नुकतेच सोशल मीडियावर कलरफुल वेस्टर्न आउटफिटमधील फोटो शेअर केले आहे.

Shraddha Kapoor | Instagram

श्रद्धाचा लूक

श्रद्धा या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Shraddha Kapoor | Instagram

Next: असा आहे संस्कृती बालगुडेचा मनोरंजन विश्वातील प्रवास

Sanskruti Balgude Birthday | Instagram
येथे क्लिक करा