ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आठवड्यातील काही दिवस ही नखे,दाढी किंवा केस कापण्यासाठी असतात.
आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाची माहिती शास्त्रामध्ये दिलेली असते.
जाणून घेऊया नखे कोणत्या दिवशी कापली पाहिजेत.
बुधवार हा दिवस नखे कापण्यासाठी शुभ मानला जातो.
या दिवशी नखे कापल्याने आर्थिक समस्या दूर होतात.
मंगळवार हा नखे कापण्यासाठी अशुभ वार आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
NEXT: स्वयंपाक करताना खूप वेळ लागतो? या सोप्या टीप्सने जेवण होईल पटापट