रावणाचं खरं नाव काय होतं माहितीये का?

Surabhi Jayashree Jagdish

कथा

रावणाला रावण हे नावं कसं मिळालं आणि त्याच्या मागे काय कथा होती ते जाणून घेऊया.

वाल्मीकि रामायण

वाल्मिकी रामायणानुसार, लंकेचा राजा ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या वरदानानंतर त्याने भगवान शिवाच्या कैलासावर हल्ला केला.

कुबेरचा पराभव

कैलासात पोहोचल्यानंतर रावण प्रथम कुबेरचा पराभव करतो. यानंतर तो कैलासभोवती फिरत असताना नंदी बैल त्याला कैलास सोडण्यास सांगतो, कारण ते शिवाचं आहे.

काय म्हणतो रावण?

तेव्हा लंकेश्वर म्हणतो, 'शिव कोण आहे, तो कुठून आला आहे?' मला थांबवणारा तू कोण आहेस? आता तुझा शिवा सुद्धा बघेल मी कोण आहे ते हा डोंगर मी स्वतः उचलून घेईन.

कैलास पर्वत

लंकेश्वर आपल्या दोन्ही हातांनी कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करतो. भगवान शिवाने आपल्या पायाची बोटं कैलासाला लावली त्याचवेळी रावणाचे दोन्ही हात पर्वताखाली चिरडले गेले.

शिव तांडव

हात दाबल्यावर तो जोरजोरात रडायला लागतो आणि संरक्षणासाठीच शिवाने तांडवाची रचना करतो.

क्षमा

भगवान शिवही रावणाला क्षमा करतात आणि आजपासून तो रावण म्हणून ओळखला जाईल असा आशीर्वाद देतो.

खरं नाव

तेव्हापासून रावण शिवभक्त बनतो. रावणाचे खरे नाव दशग्रीव होते.

महिला गुगलवर सर्वाधिक काय सर्च करतात, वाचून तुम्हाला बसेल धक्का

येथे क्लिक करा