Marathi Meaning Of Please: प्लिजला मराठीत काय बोलतात? तुम्हाला माहितीये का?

Manasvi Choudhary

इंग्रजी शब्द

दैनदिंन जीवनात आपण अनेक शब्द इंग्रजी नावाने उच्चारतो.

Please | Social Media

अर्थ

यातील काही इंग्रजी शब्दाचा आपल्याला अर्थ देखील माहित नसतो.

Please | Social Media

प्लिज

यापैकी प्लीज या इंग्रजी शब्दाचा अर्थ तुम्हाला माहितीये का?

Please | Social Media

एखादी गोष्ट करण्यास प्रेरित करणे

प्लीज या शब्दाचा अर्थ एखाद्याला एखादी गोष्ट करण्यास सांगण्याचा मार्ग म्हणजेच आपण प्लिज म्हणतो.

Please | Social Media

सोपा अर्थ

प्लिजचा सोपा अर्थ म्हणजे कृपया असा होतो.

Please | Social Media

प्लीज

आपण अनेकदा प्लीज असा शब्द उच्चारतो.

Please | Social Media

NEXT: Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणी झाल्या खूश, खात्यात आले 'इतके' पैसे

येथे क्लिक करा..