Manasvi Choudhary
oyo हा जगप्रसिद्ध ब्रँड आहे.
फॅमिली ट्रवेलर किंवा कपल्स अनेक लोक oyo रूमचा वापर करतात.
पण या oyo रूमचा तुम्हाला अर्थ माहित आहे का?
oyo चा फुलफॉर्म own your own rooms असा आहे.
oyo एक हॉटेल कंपनी आहे जी तुम्हाला राहण्याची सेवा पुरवते.
oyo मध्ये तुम्हाला खोलीसोबत एक स्वयंपाकघर दिले जाते, जिथे स्वयंपाकासाठी लागणारी सर्व भांडी, इंडक्शन, स्टोव्ह, फ्रीज, वॉटर प्युरिफायर दिले जाते.