Manasvi Choudhary
डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९८७ मध्ये झाला आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते पुत्र आहेत.
श्रीकांत शिंदे हे देखील मोठ्या प्रमाणात राजकरणात सक्रिय आहेत.
राजकरणात येण्यापूर्वी श्रीकांत शिंदे यांनी वैद्यकीय क्षेत्रात त्याचं करिअर पूर्ण केलं आहे.
नवी मुंबईतील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमधून त्यांनी ऑर्थोपेडिंक्सध्ये एमएसची पदवी घेतली आहे.
राजकरणात सक्रिय असलेले श्रीकांत शिंदे हे २०१४ पासून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी श्रीकांत शिंदे लोकसभेचे सदस्य झाले. सर्वात तरूण खासदार म्हणून त्यांची वर्णी लागली.