Siddhi Hande
अनेकदा आपल्या रोजच्या जीवनात इंग्रजी शब्दांचा वापर जास्त होतो.
आपल्याला अनेकदा इंग्रजी शब्दच मराठी असल्यासारखे वाटते. जसे की टीव्ही, फ्रीज वैगेरे.
परंतु अनेकदा काही इंग्रजी शब्दांना मराठीत वेगळेच काहीतरी म्हटले जाते.
पेन्सिलला मराठीत काय म्हणतात हे तुम्हाला माहितीये का?
पेन्सिलला मराठीत शिसेकलम असं म्हणतात.
पेन्सिल बनवण्यासाठी शिसे हा धातू वापरला जातो.त्यामुळे पेन्सिलला शिसेकलम म्हणतात.
पेनला मराठीत लेखणी असे म्हणतात.
Next: महाराष्ट्राची 'फुलपाखरु' हृता दुर्गुळेचं वय किती?