Siddhi Hande
नवीन वर्ष लवकरच सुरु होणार आहे.
नवीन वर्षात अनेकजण नवीन प्लान, संकल्प करतात.
नवीन वर्ष म्हटल्यावर नवं कॅलेंडर प्रत्येकाच्या घरी लावले जाते.
कॅलेंडर हा इंग्रजी शब्द आहे.
कॅलेंडरला मराठीत काय म्हणतात? हे तुम्हाला माहितीये का?
कॅलेंडरला मराठीत दिनदर्शिका असे म्हणतात.
नवीन वर्षात नवीन संकल्प करतात. ते पुढच्या वर्षभरात फॉलो करण्याचे ठरवतात.
Next: सायली संजीवचं सौंदर्य पाहून जीव भुलला ग...