ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बदामातील पोषकतत्त्व मेंदूच्या कार्यासाठी उपयुक्त असतात.
त्यातील हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य सुधारतात.
कॅल्शियम आणि मॅग्नेशियममुळे हाडांचे आरोग्य टिकते.
चांगल्या चरबीमुळे वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतो.
प्रथिने आणि फायबरमुळे लवकर पोट भरल्यासारखे वाटते.
बदामाचे नियमित सेवन केल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.
बदामांमध्ये नैसर्गिक ऊर्जा देणारे घटक असतात.
व्हिटॅमिन ई आणि बायोटिनमुळे केस मजबूत व चमकदार होतात.