Siddhi Hande
आजकाल प्रत्येक रेल्वे स्टेशनवर, मॉलमध्ये एस्कलेटर असते.
एस्कलेटरमुळे आपल्याला जिन्यावरुन जायला लागत नाही. त्यामुळे आपला वेळ वाचतो.
एस्कलेटर हा इंग्रजी शब्द आहे.
एस्कलेटरला मराठीत काय म्हणतात हे तुम्हाला माहितीये का?
एस्कलेटरला मराठीत सरकता जिना किंवा फिरता जिना असं म्हणतात.
एस्कलेटरमुळे आपल्याला जास्त शारीरिक हालचाल करावी लागत नाही.त्यामुळे पाय दुखत नाही.