ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आईस्क्रिम हा पदार्थ सर्वांच्या आवडीचा आहे.
आपण अनेकदा आईस्क्रिमचे फ्लेवर्स देखील ट्राय केले असतील.
काहीना आईस्क्रिममध्ये चॅाकलेट फ्लेवर खायला आवडतो.
काही नागरिकांना जेवणानंतर किंवा सेलिब्रेशनला आईस्क्रिम खायला आवडते.
पण भारतातील ९९ टक्के नागरिकांना माहित नसेल आईस्क्रिमला मराठीत काय म्हणतात.
आईस्क्रीम शब्दाचं मराठीत भाषांतर केलं तर, आईस म्हणजे बर्फ आणि क्रीम म्हणजे मलाई असा आहे.
आईस्क्रिमला संस्कृत नाव पयोहिम आहे.
NEXT: स्मार्टफोन चार्ज करताना 'ही' घ्या काळजी