बँकेला मराठीमध्ये काय म्हणतात माहितीये का? ९९ टक्के लोकांना नसेल कल्पना

Surabhi Jagdish

काम

आपल्या प्रत्येकाचं बँकेत काहीना ना काही काम असतं. त्यासाठी आपल्याला बँकेत जावं लागतं.

बँकेचा वापर

पगार कमी असो किंवा जास्त बँकेचा वापर आपण सर्वच करतो. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला का बँकेला मराठीत काय म्हणतात?

इंग्रजी शब्द

दररोज आपण असे अनेक शब्द वापरतो जे आपल्याला फक्त इंग्रजीतच माहीत असतात.

शब्द

काहींना ठराविक शब्दांचे मराठी प्रतिशब्द कठीण वाटतात. अशा परिस्थितीत लोक त्यांच्या सोयीनुसार सोपा शब्द वापरतात. ज्यामध्ये इंग्रजीत बोलणे त्यांना सोपं वाटतं.

प्रतिशब्द

बँक या शब्दाला मराठी प्रतिशब्द नाही, असं तुम्हाला वाटू शकतं.

मराठी

पण असं नाहीये. आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग असलेल्या बँकेला मराठीत ‘अधीकोष’ असं म्हणतात

तुम्हाला माहितीये का सिमेंटला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना नसेल माहिती

येथे क्लिक करा