तुम्हाला माहितीये का सिमेंटला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना नसेल माहिती

Surabhi Jagdish

आपण दररोज अनेकदा मराठी बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर करतो. असे काही इंग्रजी शब्द आहेत, ज्यांचा मराठी अर्थ आपल्याला ठाऊक नाही.

घर असो किंवा ऑफिस याठिराणी आपण कितीतरी इंग्रजी शब्दांचा वापर करतो.

लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळेच इंग्रजी शब्दांचा वापर सर्रास करतात.

अशाच एक शब्द म्हणजे सिमेंट. आजपर्यंत तुम्ही अनेकदा हा शब्द उच्चारला असेल.

प्रामुख्यानं चुनखडीपासून बनवलेल्या बांधकामात विटांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मिश्रणाला सिमेंट असं म्हटलं आहे.

पण सिमेंटला मराठीत काय म्हणतात हे तुम्हाला माहितीये का?

वज्रचूर्ण हा शासकीय व्यवहारात वापरला जाणारा सिमेंटसाठीचा मराठी शब्द आहे.