Rabies: रेबीज झालेल्या व्यक्तींसाठी महत्वाचे उपचार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रेबीज केणामुळे होतो?

कोणताही प्राणी त्यातही प्रामुख्याने कुत्रा चावल्यामुळे 'रेबीज' हा आजार होते

Reason | Yandex

जीवघेणा

रेबीज अत्यंत जीवघेणा ठरु शकतो. पण, जर तुम्ही वेळीच आणि योग्य उपचार घेतले तर जीव वाचवता येऊ शकतो.रेबीज

life threatening | Yandex

रेबीज

रेबीजमुळे जगभरात होणाऱ्या मृत्यूपैकी भारतात नोंदवण्यात येणऱ्या मृत्यूचा आकडा ३६ टक्के आहे.

Death | Yandex

संसर्ग

आशिया खंडात आणि अफ्रिकेमध्ये रेबीजचा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे.

Infection | Yandexc

विषाणू

रेबीजचा संसर्ग प्राण्यांच्या लाळेतून पसरतो. प्राणी माणसांच्या अंगावरची जखम चाटल्यामुळे प्राण्यांच्या लाळेतून रेबीजचा विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे देखील रेबीज होऊ शकतो.

virus | Yandex

हायड्रोफोबिया

रोबीज झाल्यावर जेवण गिळण्यात अडचण येते आणि तो रुग्न पाण्यापसून लांब रहायला लागतो याला "हायड्रोफोबिया" असे म्हणतात.

Hydrophobia | Yandex

उपचार

कुत्रा किंवा अन्य प्राणी चावल्यानंतर योग्य वैद्यकीय उपचार घेतल्यास रुग्णाचा जीव वाचवता येऊ शकतो.

Treatment | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Disclaimer | yandex

NEXT: Vitamin B 12 च्या कमतरतेमुळे नखे होतात खराब, वेळीच घ्या काळजी

nails care | Yandex
येथे क्लिक करा...