Benefits of Black Sesame Seeds: काळ्या तिळाचे सेवन केल्यास दूर होतील 'हे' आजार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्य

काळ्या तिळाचे सेवन करणे आरोग्यासाठी खुप फायदेशीर मानले जाते.

Health | Yandex

आजार

काळ्या तिळाच्या सेवनामुळे अनेक आजारांचा धोका ठळतो.

Diseases | Yandex

फायदे

रोज काळ्या तिळाचे सेवन केल्याने आरोग्याला नेमकं काय फायदे होतात जाणून घेऊया.

Benefits | Yandex

हाडे

काळ्या तिळाच्या सेवन केल्यास हाडे मजबूत होतात.

Bones | Yandex

मधूमेह

तिळामध्ये मॅग्निशियम गुण असल्यामुळे मधूमेहाच्या रुग्नांसाठी फायदेशीर ठरते.

Diabetes | Yandex

पाचन

काळ्या तिळामुळे तुमची पाचनसंस्था मजबूत होण्यास मदत होते.

Digestion | Yandex

रोगप्रतिकारक

काळे तिळ तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास फायदेशीर ठरतात.

Immunity | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Disclaimer | Yandex

NEXT: झोपण्यापूर्वी लसून खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Benifits of Lasun | Yandex