ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
झोपण्यापूर्वी लसून खाल्याने कॉलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
लसनामध्ये शरीरासाठी उपयुक्त असणारे पोषक तत्व आढळतात, ज्यामुळे शरीर निरोगी राहते.
झोपण्यापूर्वी लसनाचे सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
सर्दी, कफ अशा समस्या असल्यास झोपण्यापूर्वी लसनाचे सेवन करावे.
दररोज लसून खाल्यास रोगप्रतिकार शरक्ती वाढण्यास मदत होते.
लसून शरीरातील कॅल्शियमची पातळी वाढवण्यास मदत करतं.
लसनामध्ये अॅंटिमायक्रो बॉइल आढळतात ज्यामुळे कॅविटीची समस्या होत नाही.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़