ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे जास्त घामामुळे शरीरातून दुर्गंध येत असतो.
दुर्गंध घालवण्यासाठी अनेक लोकं परफ्यूमचा आणि डिओड्रंट्सचा वापर केला जातो.
बाजामध्ये विविध प्रकारे परफ्यूम आणि डिओड्रंट्स मिळतात पण याचा लापर केसल्यामुळे शरीराला अनेक समस्या होतात.
दररोज परफ्यूम आणि डिओड्रंट्स वापरल्यामुळे त्वचेवर रॅशेस येऊ शकतात.
परफ्यूम आणि डिओड्रंट्सचा जास्त वापर केल्यामुळे श्वासासंबंधीत समस्या होऊ शकतात.
परफ्यूम आणि डिओड्रंट्सच्या अति वापरामुळे अल्जायमर सारख्या समस्या होऊ शकतात.
परफ्यूम आणि डिओड्रंट्स वापरल्यामुळे शरीरात हार्मोन्स असंतुलित रहातात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.