ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पेन किलरचे सेवन केल्यास अनेकवेळा असह्य वेदना बरी होतात.
मात्र जास्त प्रमाणात पेन किलर खाल्यास शरीराला अनेक नुकसान होते.
पेन किलर जास्त प्रमाणात खाल्यास वृद्धत्व लवकर दिसून येतं.
पेन किलरचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास तुम्हाला यकृत संबंधीत समस्या होऊ शकतात.
पेन किलरचं जास्त प्रमाणात खाल्यास तुमच्या शरीरातील रक्तदाब कमी होतो.
जेवल्यानंतर ३० मिनिटांनंतर पेन किलरचे सेवन करा.
पेन किलरच्या गोळ्या नेहमी डॉक्टरच्या सल्ल्याने घ्या.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.