ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतीय जेवणामध्ये वरण-भाताला खूप महत्त्व आहे. अनेक लोकांना वरण-भातावर साजूक तूप घेण आवडतं.
पण तुम्हाला माहिती आहे का वरण-भात खाल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात.
डाळीमध्ये प्रोटिन, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी असे पोषक घटक आढळतात ज्यामुळे शरीराला फायदे होतात.
वरण भात रात्रीच्या वेळी खाल्यामुले तोंडाची चव वाढते आणि याला हलके जेवन देखील मानले जाते.
वरण भातामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे पोटासंबंधीत समस्या कमी होतात.
वरण भात खाल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं वाटतं यामुळे वजन कमी करण्यास मदत करतात.
वरण भाताच्या सेवनामुळे जळजळ, अॅसिडिटीचा त्रास होत नाही आणि चयापचय सुधारते
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.
NEXT: महागड्या फिल्टरशिवाय गढूळ पाणी स्वच्छ कसं करायचं?