Effects of Salt: गरजेपेक्षा अधिक मीठ खाताय? होतील 'हे' गंभीर आजार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मसाल्यांचा वाप

भारतीय पदार्थांमध्ये अनेक मसाले वापरले जातात. प्रत्येक मसाल्याची एक वेगळीच चव असते.

Salt Side Effects | Yandex

पदार्थाची चव

प्रत्येत पदार्थामध्ये मीठाचा वापर केला जातो. मिठामुळे एखाद्या पदार्थाची चव वाढते.

Salt Side Effects | yandex

शरीरासाठी हानिकारक

पण तुम्हाला माहिती आहे का मीठाचे सेवन जास्त केल्यामुळे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

Salt Side Effects | Yandex

रक्तदाबाची समस्या

जास्त प्रमाणात मीठ खाल्यामुळे तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या होण्याची शक्यता असते.

Salt Side Effects | Yandex

हायपरटेंशन

प्रमाणाच्या बाहेर मीठाचे सेवन केल्यामुळे तुम्हाला हायपरटेंशन सारख्या समस्या होतात.

Salt Side Effects | Yandex

हृदयविकार

मीठाचे जास्त सेवन केल्यामुळे तुमहाला हृदयविकार होण्याची शक्यता असते.

Salt Side Effects | Yandex

सोडियम

मीठामध्ये जास्त प्रमाणात सोडियम असते ज्यामुळे त्वचे संबंधीत समस्या होऊ शकतात.

Salt Side Effects | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Salt Side Effects | Yandex

NEXT: कोई लफ़्ज़ों के लिए बैठा रहा, किसी ने आँखें पढ ली...

Gauri Nalawade Photos | Instagram/@gaurinalawadeofficial
येथे क्लिक करा...