Stone Ring: बोटात रत्नाची अंगठी घालण्यापूर्वी ह्या गोष्टी माहित आहेत काय़ ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दागिने

सध्या प्रत्येक महिलेला विविध प्रकराचे दागिने परिधान करायला आवडतात.

Jewelery | Yandex

रत्नांची अंगठी

त्यात पुरुषांपासून ते महिलावर्गापर्यंत प्रतेकाच्या हातातील बोटाट काही विविध रंग असलेल्या रत्नांच्या अंगठ्या दिसून येतात.

Gemstone Rings | Yandex

कोणत्या गोष्टी

मात्र तुम्हाला माहिती आहे का? रत्नाची अंगठी घालण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

What things | Yandex

ज्योतिषाचा सल्ला

कोणत्याही रत्नाची अंगठी घालण्याआधी एकदा ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.

Astrology Advice | Yandex

योग्यता तपासा

रत्नाची अंगठी घालण्यापूर्वी एकदा दागिने व्यापाराकडून तो रत्न खरचं शुद्ध आहे का हे तपासा.

Check suitability | Yandex

कोणत्या देवाची उपासना

जेव्हा विशिष्ट रत्नाची अंगठी घालतो तेव्हा रत्नानुसार कोणत्या देवाची उपासना करावी हे एकदा विचारुन घ्यावे.

Which god to worship | Yandex

कोणत्या हातात

रत्नाची अंगठी घालण्यापूर्वी कोणत्या हातातील बोटात घालावी हेही विचारुन घ्यावे.

In which hand | Yandex

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Tip | Yandex

NEXT: घरामध्ये या दिशेला चुकूनही ठेवू नका डस्टबिन, संकटात याल

Vastu Tips | Social Media