Manasvi Choudhary
टेलिव्हिजन विश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान आहे.
तेजश्रीने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतून तेजश्री घराघरात लोकप्रिय झाली.
या मालिकेत तेजश्री सहा सासंवाची सून या भूमिकेत होती.
तेजश्री प्रधानच्या वैयक्तिक लाईफविषयी तुम्हाला माहितीये का?
तेजश्रीचा जन्म २ जून १९८८ मध्ये झाला आहे. तेजश्री लहानांची मोठी डोंबिवली मध्ये झाली आहे.
तेजश्री प्रधानचं शिक्षण देखील डोंबिवलीमध्ये झालं आहे.