ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गुलाबाचे फूल आपल्या सगळ्यांचे फार आवडते फूल आहे.
याबरोबर गुलाबाचे फूल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे मन मोहून टाकते.
पण सतत परिचयात असणारे गुलाबाचे फूल आपल्या शरीरासाठी फार गुणकारी आहे.
याबरोबर गुलाब हे मानवी शरीराला थंडावा देण्याइतपत गुणकारी आहे.
गुणकारी गुलाबाचे फूल रक्त शुद्ध करते आणि पचनक्रियेसाठी फार चांगलं आहे.
गुलाबाचे फूल आरोग्याच्या अनेक समस्येसाठी फायदेशीर आहे.
गुलाबापासून गुलकंद देखील बनवला जातो.
गुलाबाच्या फुलापासून बनवलेला गुलकंद रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि भूक लागण्यासाठी केला जातो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: चेहऱ्यावर कच्चे दुध लावताय? त्याआधी हे वाचाच