Skin Care: चेहऱ्यावर कच्चे दुध लावताय? त्याआधी हे वाचाच

Tanvi Pol

अनेक गुणधर्म

दुध प्यायल्याने शरीराला अनेक पोषक गुणधर्म मिळतात.

Many Properties | Yandex

चेहऱ्याचे सौदर्य

चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी कच्चे दुध वापरण्यात येते.

Skin beauty | yandex

काही समस्या

मात्र त्वचेच्या काही समस्यांमध्ये कच्चे दुध वापरणे अतिशय हानिकारक ठरते.

Skin problem | Canva

सेंसिटिव स्किन

सेंसिटिव स्किन असल्यास चेहऱ्यासाठी कच्चे दुध चेहऱ्यासाठी वापरणे टाळावे.

Sensitive Skin | Google

ऑयली स्किन

ऑयली स्किन असलेल्या व्यक्तींनी कच्चे दुध चेहऱ्यासाठी वापरणे टाळावे.

Oily skin | Saam Tv

पिंपल्स

पिंपल्सची समस्या असलेल्यांनीही कच्चे दुध चेहऱ्यासाठी वापरणे टाळावे.

pimples | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Saam Tv

NEXT: हेल्दी राहण्यासाठी आहारात करा 'या' फायबरयुक्त पदार्थांचा समावेश

Healthy Life | Canva
येथे क्लिक करा...