ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गणपती बाप्पा हे सर्वांचेच आराध्यदैवत आहे.
बुद्धी अन् शक्तीचे प्रतिक म्हणून गणपती बाप्पााला ओळखले जाते.
कोणतेही शुभ काम करण्यापूर्वी गणपती बाप्पाची आराधना केली जाते.
गणेशोत्सवात गणपती बाप्पासोबत गौराईचेदेखील आगमन होते.
गणपती बाप्पााच्या मुलांची नावे काय आहेत तुम्हाला माहितीये का?
गणपती बाप्पााच्या मुलांची नावे शुभ आणि लाभ अशी आहेत.
वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही याची पुष्टी करत नाही.