Surabhi Jayashree Jagdish
पपईचे फळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. पपई आपण कोणत्याही ऋतुमध्ये खाऊ शकतो
पपईमध्ये अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असते.
याच गुणधर्मांमुळे अनेक आजारांच्या वेळी पपई खाण्याचा सल्ला दिला जातो.
चला जाणून घेऊया की ते खाण्याचा सर्वात योग्य वेळ कोणता आहे.
पपई प्रामुख्याने सकाळी रिकाम्या पोटी खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे ती व्यवस्थित पचते.
पपई खाल्ल्याने शरीराला फायबर मिळते, ज्यामुळे तुम्हाला भरपूर प्रमाणात उर्जा मिळते.
पपई खाल्ल्याने चेहऱ्यावर तेज येते आणि त्वचेत नैसर्गिक तजेला निर्माण होतो.