Mosquito Bite: उन्हाळ्यात डासांची संख्या का वाढते? जाणून घ्या कारण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घाम

उन्हाळ्यात उकाड्यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहतात.

sweat | Yandex

उन्हाळ्यात डासांचे प्रमाण असते अधिक

उन्हाळ्यात डासांचा प्रमाण जरा जास्तच वाढतो. या डासांचा लोकांना त्रास सहन करावा लागतो.

trouble | Yandex

उन्हाळ्यात डास का चावतात?

उन्हाळ्यात जास्त प्रमाणात डास का चावतात, असा प्रश्न अनेकांना पडतो.

the mosquito | Yandex

प्रजननाचा काळ

उन्हाळ्यात डास जास्त चावण्याचे मुख्य कारण म्हणजे, हा काळ त्यांच्या प्रजननाचा असतो.

of reproduction | Yandex

उन्हाळ्यात मादी डास घालतात अंडी

उन्हाळ्यात मादी डासांना अंडी घालण्यासाठी रक्ताची गरज असल्यामुळे डास जास्त चावतात.

egg | Yandex

फुलांचा रस पितात

आपल्याला नेहमी मादी डास चावतात. तर नर डास फुलांचा रस पिऊन आयुष्य जगतात.

flower | Yandex

दार खिडक्या उघडे ठेवल्याने डास घरात शिरतात

उन्हाळ्यात संध्याकाळनंतर दार आणि खिडक्या उघडे ठेवले जातात त्यामुळे डासांना घरात घुसण्याची वाट मोकळी होते.

doors and windows | Yandex

NEXT: काळ्या तिळाचे सेवन केल्यास दूर होतील 'हे' आजार

Benefits of Black Sesame Seeds | Yandex