Taj Mahal: ताजमहालचं खरं नाव माहितीये का? इतिहासकारही सांगू शकणार नाहीत

Surabhi Jayashree Jagdish

जगातील सात आश्चर्यांपैकी एक

जगातील सात आश्चर्यांमध्ये ताजमहालचा समावेश आहे. हा ताजमहाल पाहण्यासाठी दुरून लोकं येतात.

प्रेमाचं प्रतीक

प्रेमाचं प्रतीक म्हणून ताजमहाल जगभर ओळखला जातो.

ताजमहाल कधी बांधला गेला?

ताजमहाल सन १६३२ मध्ये मुघल सम्राट शाहजहानने बांधला होता.

खरं नाव

मात्र तुम्हाला या सुंदर इमारतीचं खरं नाव माहित आहे का? ताजमहालचे खरं नाव इतिहासकारही सांगू शकणार नाहीत.

रौजा-ए-मुनाव्वरा

या वास्तूच्या कबरीत शाहजहानने पत्नी मुताजच्या पार्थिवाला पुरलं. तेव्हा त्याचं नाव रौजा-ए-मुनव्वरा असं ठेवण्यात आलं होतं.

याचा अर्थ काय आहे

रौजा-ए-मुनव्वरा म्हणजे चमकणारी कबर. दरम्यान शाहजहानने नंतर आपल्या पत्नीला श्रद्धांजली म्हणून त्याचं नाव बदलून ताजमहाल ठेवलं.

हेल्मेटला मराठीत काय म्हणतात माहितीये? तुम्ही शब्दही ऐकला नसेल कधी

helmet marathi word | saam tv
येथे क्लिक करा