Surabhi Jayashree Jagdish
स्कुटी किंवा बाईक चालवताना हेल्मेटचा वापर करणं बंधनकारक असतं.
हेल्मेटचा वापर केला नाही तर दंड भरावा लागू शकतो
वाढत्या अपघातांमुळे वाहतुकीसंदर्भातील कठोर नियम लागू करण्यात आले आहेत.
डोक्याला जास्त इजा होऊ नये यासाठी हेल्मेट सक्तीसुद्धा करण्यात आलीये.
तुम्हीही बाईक किंवा स्कुटी चालवताना हेल्मेटचा वापर केला असेल
हेल्मेट हा मुळात एक इंग्रजी शब्द असून, त्याला हिंदी आणि मराठीत काय म्हणतात माहितीये?
शब्द जरा कठीण आहे, पण हेल्मेटला हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेत 'शिरस्राण' असं म्हणतात.