छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यांची नावं काय होती?

Ankush Dhavre

छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी घोडे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात घोडदळाला मोठे महत्त्व होते. त्यांच्याकडे काही खास घोडे होते, जे रणांगणावर वेगाने आणि सामर्थ्याने धावत.

chhatrapati shivaji maharaj | saam tv

महाराजांच्या प्रमुख घोड्यांची नावे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यांची नावे पुढीलप्रमाणे होती

chhatrapati shivaji maharaj | saam tv

घोड्यांची नावं

मोती, विश्वास, गजरा, रणबीर, कृष्णा, तुरंगी, इंद्रायणी

chhatrapati shivaji maharaj | saam tv

घोडा

महाराजांकडे काही खास घोडे होते, जे रणांगणावर वेगाने आणि सामर्थ्याने धावत.

chhatrapati shivaji maharaj | saam tv

कृष्णा

कृष्णा या पांढऱ्या घोड्यावर छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकानंतर बसले होते.

घोड्यांचे स्वराज्यातील महत्त्व

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्यात उत्तम घोडदळ तयार केले. स्वराज्यात घोडदळावर विशेष भर दिला जात असे.

chhatrapati shivaji maharaj | saam tv

महाराजांच्या घोड्यांची निगा

छत्रपती शिवाजी महाराज आपल्या घोड्यांची विशेष काळजी घेत. त्यांना उत्तम चारा, वेळेवर औषधोपचार आणि योग्य प्रशिक्षण दिले जात असे.

chhatrapati shivaji maharaj | saam tv

रणांगणावर घोड्यांची भूमिका

गनिमी काव्याच्या तंत्राचा वापर करताना छत्रपती शिवाजी महाराज घोड्यांच्या वेगाने आणि चपळतेने अनेक वेळा शत्रूंना चकवून युद्ध जिंकत.

chhatrapati shivaji maharaj | saam tv

संदर्भ ग्रंथ

"राजा शिवछत्रपती" - बाबासाहेब पुरंदरे,"शिवचरित्र" - गो. नी. दांडेकर,"शिवाजी अँड हिज टाइम्स" - जदुनाथ सरकार

chhatrapati shivaji maharaj | saam tv

NEXT: छत्रपती शिवाजी महाराज कल्याणमध्ये कधी आले होते?

chhatrapati shivaji maharaj | saam tv
येथे क्लिक करा